मान्सूनवर परिणाम करणारे घटक

मान्सूनवर परिणाम करणारे घटक

 

  • एल निनो – लहान मुलगा

 

    • इक्वेडोर पेरु या दक्षिण अमेरिकन देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर काही वेळा निर्माण होणारा गरम पाण्याच्या प्रवाहांना एल निनो म्हणतात.
    • पॅसिफिक महासागरात ख्रिसमसच्या दरम्यान (डिसेंबर महिन्यात) निर्माण होतो. म्हणून “ख्रिस्ताचं मुल” असेही म्हणतात.
    • पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या एक निनोचा संबंध सागरी अभिकरणाशी आहे त्यास प्रारुपाला “दक्षिण हेलकावा” म्हणतात.
    • पेरु व इक्वेडोरच्या किनाऱ्यावर जास्त दाब तर ऑस्ट्रेलिया इंडोनेशियाच्या भागात कमी वायूभार निर्माण होतो. त्यामुळे व्यापारी वारे वेगाने वाहतात.
    • एल निनोचा परिणाम पेरुच्या किनाऱ्यावर अवर्षण दक्षिण अमेरिकेच्या विषुववृत्तीय भागात जास्त पाऊस
    • याचा परिणाम भारताकडे येणारे नैर्ऋत्य मोसमी वारे कमजोर होतात व भारतात कमी पाऊस पडतो.
    • ला- निना : लहान मुलगी असेही म्हणतात.
    • ला – निनाची स्थिती एल निनोच्या बरोबर उलट आहे.

Contact Us

    Enquire Now