महिला फिफा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणार

महिला फिफा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणार

  • २०२३ साली होणार महिला फिफा वर्ल्डकप ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांमध्ये खेळला जाणार आहे, असे फिफाने जाहीर केले.
  • फिफाचे यजमान राष्ट्र होण्यासाठी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड विरुद्ध कोलंबिया अशी निवडणूक झाली. यात ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड गटाचा २२-१६ असा विजय झाला.
  • तसेच पुरुषांचे २०२३ मधील फिफा सामने कतार येथे घेतले जाणार आहेत.
  • फिफा अध्यक्ष : गिआनी इन्फन्टिनो.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now