
महिलांना कारागृहातून मुक्त करण्यासाठी ‘मिशन मुक्ता’ मोहिम
- राज्यातील महिला कारागृहात अनेक महिला कच्च्या कैदी तांत्रिक माहिती अथवा जामिनासाठी पैसे नसल्याने कोठडीत शिक्षा भोगत असतात अशा महिला कैद्यांना जामिन देण्यासाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार आहे.
- महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण संचालक, महाराष्ट्र अभिवक्ता संचालक (जेल प्रिझन) यांच्या समवेत राज्य महिला आयोगाच्या सहभागाने ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार आहे.
योजनेचे कार्य
- महाराष्ट्रातील महिला कच्च्या कैदी व त्याची प्रलंबित प्रकरणे याचा अभ्यास करणे त्यांना विधी सहकार्य व समपुदेश देणे.
- पुनर्वसनकरिता मदत करणे
- यामध्ये कैद्यांच्या पुनर्वसनाचे काम करणाऱ्या सामाजिक संस्थाचाही सहभाग असेल.
महाराष्ट्र सरकारच्या योजना २०२१ :
क्र | योजनेचे नाव | उद्देश (योजनेचा) |
१) | मुक्ता योजना २०२१ | जामिनाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेल्या महिला कैद्याची सुटका करण्यासाठी |
२) | Mahabhulekh Maharashtra 7/12 (Sat Bara) utara 2021 | सातबारा उतारा (७/१२) ऑनलाईन मिळविण्यासाठी ‘महाराष्ट्र महाभूलेख’ हे पोर्टल |
३) | महाराष्ट्र बाल संगोपन योजना २०२१ | लाभार्थी – महाराष्ट्रचे बालक वय – १ ते १८ वर्षामधील
उद्देश – बालकांना आर्थिक सहायता प्रदान करणे. आर्थिक सहाय्य – ४२५ रुपये प्रतिमाह |
४) | महाराष्ट्र अपंग (विकलांग) पेन्शन योजना (शारिरीकदृष्ट्या) | लाभार्थी – अपंग व्यक्ती वय – १८ ते ६५ वर्षे
न्यूनतम ८०% अपंग पाहिजे महाराष्ट्राचा निवासी विकलांग व्यक्तीला प्रतिमाह = ६०० रुपये |
५) | महास्वयंम पोर्टल | महाराष्ट्रातील नोकरी शोधण्यासाठी ‘महास्वयंम रोजगार नोंदणी वेब पोर्टल @mahaswayam.gov.in |
६) | महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना (Mahadbtmahait.gov.in) | वंचित आणि पात्र विद्यार्थ्यांना थेट लाभाच्या अभूतपूर्व विस्तारासाठी महाडीबीटी पोर्टल
उमेदवार शिष्यवृत्ती योजनांची संपूर्ण यादी तपासू शकतात. |
७) | महाजॉब पोर्टल | स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी |
८) | महाराष्ट्र आम आदमी बिमा योजना | १८ ते ५९ वयोगटातील ग्रामीण भागातील जमीन कमी मजुरांसाठी ही केंद्र पृरस्कृत विमा आणि शिष्यवृत्ती योजना आहे. |
९) | पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना | शासनाचा नवा उपक्रम
सर्वप्रथम २०१६-१७ अर्थसंकल्पात उल्लेख ग्रामीण युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे. |
१०) | आचार्य बाळशास्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना | महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांसाठी ही योजना |