महिलांच्या स्थितीबद्दलचे संयुक्त राष्ट्र आयोग
(United Nation Commission on Status of Women) -CSW or UNCSW
- हे संयुक्त राष्ट्रातील मुख्य अवयवांपैकी एक आहे आणि ECOSOC चे कार्यशील कमिशन आहे.
- लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणाला प्रोत्साहन देणारी ही संयुक्त राष्ट्र संघटना आहे.
- कार्यकारी संचालक – फुम्झिले मलेम्बो – एनगकुका (द. आफ्रिका)
- मुख्यालय – न्यूयॉर्क
- सचिव – मेहर मार्गारियन (आर्मेनिया)
अलिकडील संबंधित बातम्या
- १७ जून २०२० रोजी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या दोन वर्षासाठीच्या (२०२१ आणि २०२२) स्थायी सदस्य म्हणून ८ व्या टर्मसाठी भारताची बिनविरोध निवड झाली.
- संयुक्त राष्ट्र संघाने २१ मे २०२० रोजी तथ्य-आधारित अचूक माहितीसह COVID-१९ विषयी चुकीच्या माहितीच्या प्रसारास विरोध करण्यासाठी सुरू केलेल्या सत्याधारित पुढाकाराचे नेतृत्व भारत इतर १२ देशांसह करेल.