महाराष्ट्र सरकारने जलसंधारण कामासाठी १६८ कोटी निधीस मंजुरी

महाराष्ट्र सरकारने जलसंधारण कामासाठी १६८ कोटी निधीस मंजुरी

  • महाराष्ट्र राज्यातील जलसंधारण विभागाच्या ८६२ प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी १६८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
  • दुरुस्ती कामाचा दोष दायित्व कालावधी 

५ वर्षांचा असून प्रत्येक कामाचे चित्रीकरण बंधनकारक राहणार आहे.

निधिवाटप पुढीलप्रमाणे:

अ) १०० हेक्टर सिंचन क्षेत्र असणाऱ्या कामात :

विभाग कामे निधी
अमरावती २०२ ५७.२३ कोटी
औरंगाबाद २२७ ३४.४० कोटी
ठाणे १८ लाख
नागपूर ९३ १४.७८ लाख
नाशिक १२० ३१.६२ कोटी
पुणे १५८ ६४ लाख

ब) १०० – २५० हेक्टर सिंचन मर्यादा :

विभाग कामे निधी
ठाणे ६.२२ कोटी
नाशिक ४.५९ कोटी
पुणे २५ ११.२२ कोटी
अमरावती १८ ३.९७ कोटी
औरंगाबाद १.११ कोटी
नागपूर १.७० कोटी

महाराष्ट्र आणि जलसंधारण:

अ) महात्मा जोतिबा फुले जल-भूमी संधारण अभियान (२००२)

ब) जलयुक्त शिवार अभियान (२०१४)

क) आपलं गाव, आपलं पाणी योजना (२०१३)

जलसंधारणाचे मार्ग:

अ) भूजल आणि भूपृष्ठावरील पाण्याचे व्यवस्थापन

ब) समपातळीवरील जैविक बांध

क) भातखाचरे

ड) मजगीकरण

Contact Us

    Enquire Now