महाराष्ट्र सरकारकडून MagNet प्रकल्पास मान्यता
- Maharashtra Agribusiness Networt म्हणजेच MagNet या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे.
- १००० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला ७०% मदत आशियाई विकास बँकेमार्फत केली जाणार आहे.
- या प्रकल्पांर्गत प्रत्येक जिल्ह्यात प्रक्रिया केंद्रे उभारली जातील. त्याद्वारे नाशवंत फळे आणि भाजीपाला यांवर प्रक्रिया केली जाईल व दीर्घकाळ टिकवून नुकसान कमी केले जाणार आहे.