![](https://lms.chanakyamandal.org/wp-content/uploads/2021/02/meesa-s-harish.jpg.image_.845.440-300x156-1.jpg)
‘मस्टाश’ ला जेसीबी साहित्य पुरस्कार
- एस्. हरीश यांनी लिहिलेल्या आणि जयश्री कलातील यांनी मल्याळम् मधून भाषांतरित केलेल्या ‘मस्टाश’ या पुस्तकाला २५ लाख रुपयाचा जेसीबी साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- हरीश यांची पहिलीच कादंबरी असलेले हे पुस्तक जादू, कल्पित कथा आणि रूपक यांचे मिश्रण आहे. पदार्पणातच पुरस्कार जिंकणारी ही दुसरी कादंबरी, तसेच दुसरे मल्याळम् भाषांतर आहे.
- जेसीबी पुरसकाराविषयी
- स्थापना – २०१८
- स्वरूप – २५ लाख