मराठा आरक्षणाच्या पेच प्रसंगाची सुनावणी १८ मार्चला

मराठा आरक्षणाच्या पेच प्रसंगाची सुनावणी १८ मार्चला

  • मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी ८ ते १८ मार्चपर्यंत होईल, अशी माहिती न्या. अशोक भूषण यांच्या पाच सदस्यीय खंडपिठाने दिली.
  • कोविड-१९ च्या साथीमुळे गेल्या मार्चपासून सर्वोच्च न्यायालय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत सुनावणी घेत आहे. पण आता मराठा आरक्षणाची सुनावणी हायब्रीड पद्धतीने होईल (म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन)

काय होणार?

  • राज्य सरकार व याचिकाकर्त्यासाठी तीन दिवस युक्तिवादासाठी
  • राज्य सरकार १२ मार्च ते १६ मार्चपर्यंत म्हणणे मांडेल
  • १८ मार्च रोजी केंद्र सरकार निर्णय देईल.
  • या सुनावणीमध्ये ऐतिहासिक मंडल निकालाची फेरपडताळणी घ्यायची का यावर निर्णय होणार आहे.

केंद्राने घटनात्मक संरक्षण द्यावे – चव्हाणांची मागणी

  • आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणासाठी घटनात्मक संरक्षण द्यावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षण मंडळाचे उपसमितीचे अध्यक्ष चव्हाण म्हणाले.

Contact Us

    Enquire Now