मंडुआडीह रेल्वे स्थानकाचे नामांतर बनारस रेल्वे स्थानक

मंडुआडीह रेल्वे स्थानकाचे नामांतर बनारस रेल्वे स्थानक

  • उत्तर प्रदेशमधील वाराणसी जिल्ह्यातील मंडुआडीह रेल्वे स्थानकाचे नामांतर बनारस रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे.
  • त्याबाबत प्रस्ताव उत्तरप्रदेश सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला होता. त्याला गृहमंत्रालयाने १७ ऑगस्ट २०२० रोजी मंजुरी दिली.
  • यापूर्वी उत्तरप्रदेश सरकारने मुगलसराय व अलाहाबाद रेल्वे स्थानकांची नावे बदलून अनुक्रमे पंडित दीनदयाल उपाध्याय आणि प्रयागराज असे करण्यात आले आहे.

Contact Us

    Enquire Now