भारत आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची निर्यात करणार
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकाश क्षेपणास्त्र यंत्रणेची निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- आकाशच्या निर्यातीला चालना देण्यासाठी उच्च स्तरीय समिती गाठित केली आहे.
- या समितीत संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचा समावेश.
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, स्वावलंबी भारत मिशन अंतर्गत देश संरक्षण क्षेत्रात उत्पादन क्षमता वाढवत आहे, क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमताही पाठवत आहे.
- निर्यात केले जाईल अशा आकाश क्षेपणास्त्राची आवृत्ती भारतीय सैन्याच्या ताफ्यात समाविष्ट असलेल्या क्षेपणास्त्रापेक्षा वेगळी असेल.
- फेब्रुवारी 2020 मध्ये लखनौमध्ये झालेल्या ‘डिफेन्स एक्स्पोज’ (Defence expose) मध्ये आकाश क्षेपणास्त्राच्या आयातीस भारताच्या मित्रदेशांनी रुची दाखवली होती.
- भारताने 2025 पर्यंत 35 हजार करोड क्षेपणास्त्र निर्यात करण्याचे लक्ष्य
आकाश क्षेपणास्त्र
- जमिनीवरून हवेत मारा करणारा
- संपूर्णपणे भारतीय बनावटीचे
- ध्वनीच्या साडेतीनपट वेगाने प्रवास करते.
- आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल लाँचवरून डागण्याची क्षमता भारताने विकसित केली आहे.
- उप्तादक – डीआरडीओ संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development organisation – DRDO)
- स्थापना – 1958
- मुख्यालय – DRDO भवन, दिल्ली
- मंत्रालय – संरक्षण मंत्रालय
- संरक्षण मंत्री – राजनाथ सिंह
- परराष्ट्र मंत्री – सुब्रम्हण्यम जयशंकर
- मोटो – बलस्य मूल विज्ञानम्
(Strengths’ origin is in knowledge)
क्षेपणास्त्र आयातीतील अग्रेसर देश | क्षेपणास्त्र निर्यातीत अग्रेसर देश |
सौदी अरेबिया |
युनायटेड |
भारत |
इंग्लंड |
इजिप्त |
रशिया |
ऑस्ट्रेलिया |
रशिया |
चीन |
फ्रान्स |