भारतीय वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान

भारतीय वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान

  • सिंगापूरमध्ये राहणार्‍या भारतीय वंशाच्या एका ५९ वर्षीय नर्सचा राष्ट्रपती पुरस्काराने गौरव करण्यात आला. कोरोनाच्या महामारीमध्ये रुग्णांची सेवा केल्याबद्दल नर्ससाठी असलेल्या राष्ट्रपती पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.
  • कोरोनायोद्धा म्हणून काम करणार्‍या पाच नर्सेसना हा पुरस्कार देण्यात आला. त्यात भारतीय वंशाच्या कला नारायण सामी यांचाही समावेश आहे. 

 

  • कला नारायणसामी यांच्याविषयी :

 

    • कला नारायणसामी या वूडलँड्स् हेल्थ कॅम्पसमध्ये नर्सिंगच्या उपसंचालक आहेत.
    • त्यांना संक्रमण नियंत्रण प्रक्रियांचा वापर करण्यासाठी सन्मानित करण्यात आले. 
    • २००३ साली सार्सच्या संसर्गादरम्यान संक्रमण नियंत्रण प्रक्रियांबाबत शिक्षण घेतले होते.

Contact Us

    Enquire Now