भारतीय नेमबाज पौर्णिमाचे निधन

भारतीय नेमबाज पौर्णिमाचे निधन

  • माजी भारतीय नेमबाज पौर्णिमा जनेनचे निधन झाले आहे. त्यांना कॅन्सर या आजाराने ग्रासले होते. त्या मृत्यूसमयी ४२ वर्षांच्या होत्या.
  • त्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या परवानाप्राप्त प्रशिक्षक होत्या. त्यांनी आयएसएसएफ विश्वकप, आशियाई चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकूल चॅम्पियनशिप व्यतिरिक्त अन्य स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
  • १० मीटर्स एअर रायफलमध्ये राष्ट्रीय विक्रमवीर पौर्णिमाला प्रशिक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारतर्फे शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Contact Us

    Enquire Now