भारताचा पहिला तृतीयपंथीयांसाठीचा राष्ट्रीय आयोग स्थापन

भारताचा पहिला तृतीयपंथीयांसाठीचा राष्ट्रीय आयोग स्थापन

  • तृतीयपंथी व्यक्ती (हक्क संरक्षण) कायदा २०१९ च्या कलम १६ अन्वये ३० सदस्यीय पहिला राष्ट्रीय आयोग स्थापन २१ ऑगस्ट २०२० रोजी स्थापन करण्यात आला.
  • केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरणमंत्री हे या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष तर राज्यमंत्री उपाध्यक्ष असतील.
  • संरचना – १ अध्यक्ष, १ उपाध्यक्ष, १४ नामनिर्देशित सदस्य व १३ इतर तसेच एक सचिव असे ३० सदस्य असलेला आयोग
  • कार्ये – तृतीयपंथीयांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबत सल्ला, तरतुदींवर लक्ष ठेवणे.
  • केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरणमंत्री – यावरचंद गेहलोत 

कार्यकाळ – अध्यक्ष व सदस्यांना ३ वर्षे

Contact Us

    Enquire Now