
भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी विजयी
- पश्चिमबंगाल विधानसभा निवडणुकांच्या ५ महिन्यानंतर भवानीपूर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला.
- विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघात झालेल्या आश्चर्यकारक मतदार संघात पराभव झाला होता.
- भवानीपूरमध्ये तृणमूलच्या उमेदवार असलेल्या बॅनर्जी यांना ८५,२६३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे प्रियंका तिबरेवाल यांना २६,४२८ मते मिळाली, तसेच माकपचे श्रीजिब बिश्वास यांना ४२२६ मते मिळाली.
- तृणमूल कॉग्रसने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत प्रचारावर १५४.२८ कोटी रुपये खर्च केले आहे.
- तमिळनाडू द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने ११४.१४ कोटी रुपये खर्च केले आहे.