ब्रिटन न्यायालयातील पराभवामुळे नीरव मोदीचे प्रत्यर्पण

ब्रिटन न्यायालयातील पराभवामुळे नीरव मोदीचे प्रत्यर्पण

  • पंजाब नॅशनल बँकेत दोन अब्ज डॉलर्सच्या घोटाळा प्रकरणात फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार करून लंडनमध्ये पलायन केलेल्या नीरव मोदीचा भारतातील प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • ब्रिटन न्यायालयात त्याचा पराभव झाल्याने भारतासाठी विजय मानला जात आहे.
  • आता नीरव मोदीस भारतातील न्यायालयात खटल्याला सामोरे जावे लागेल.
  • ब्रिटन प्रत्यार्पण कायदा, २००३ अन्वये; गुन्हेगाराच्या प्रत्यर्पणाबाबत निर्देश देण्याचा अधिकार परराष्ट्रमंत्र्यांना आहे.
  • उभय देशांना दोन महिन्यांच्या आत यावर निर्णय घेणे बंधनकारक आहे.
  • गृहमंत्र्यांच्या आदेशानंतरच चौदा दिवसांच्या आत नीरव मोदीला हायकोर्टात अपील करता येईल.
  • हायकोर्टाच्या प्रशासकीय विभागासमोर याबाबत सुनावणी होईल.

Contact Us

    Enquire Now