बिमस्टेक (BIMSTEC : Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral, Technical and Economical Cooperation.)
स्थापना : 6 जून 1997
मुख्यालय : ढाका (बांग्लादेश)
सदस्य देश :
1. बांग्लादेश
2. भारत
3. श्रीलंका
4. थायलंड
5. म्यानमार
6. भूतान
उद्दिष्ट : आग्नेय आशिया व दक्षिण आशियातील बंगालच्या उपसागरातील प्रदेश जोडणे.