बालसंस्थांमधील बालकांचा परिपोषण अनुदानात वाढ
- बालगृहे, निरीक्षणगृहे, खुली निवारागृहे आणि विशेष दत्तक संस्था मधील प्रत्येक बालकासाठी प्रतिमहा दोन हजार रुपये.
- परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक आठ टक्के वाढ करण्यात येईल व 2021-22च्या आर्थिक वर्षापासून लागू असेल.
- बालकल्याण समितीच्या बैठका दरमहा 12 वरुन 20 करण्यात आले.
- बाल न्याय मंडळाच्या बैठका व प्रवास भत्त्यामध्ये एक हजार रुपयावरून 1500 रु. इतकी वाढ करण्यात आली.