बल्लारपूर शहराला केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून ‘थ्री स्टार’ दर्जा
- बल्लारपूर शहराला केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून कचरामुक्त शहर म्हणून ‘थ्री स्टार’ दर्जा देण्यात आला आहे.
- केंद्रीय गृह आणि नगरविकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांनी ही माहिती जाहीर केली आहे.
बल्लारपूर शहराविषयी
- जिल्हा – चंद्रपूर
- राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभा मतदारसंघ
- बल्लारपूर शहरानजीक देशातील २९ वी सैनिकी शाळा आहे.
- रेल्वे विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत बल्लारपूर येथील रेल्वे स्थानक देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक ठरले आहे.