प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना

  • मत्स्य व्यवसायाची निगडित सर्व योजना एकाच छताखाली आणण्यासाठी
  • केंद्र पुरस्कृत
  • अंमलबजावणी – राज्यशासनातर्फे (सर्व जिल्ह्यात)

नौकांना डिझेलवरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती

  • राज्यातील सागरी क्षेत्रातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना त्यांच्या यांत्रिक नौकेसाठी (१-६ सिलेंडर) लागणाऱ्या हायस्पीड डिझेल तेलावर १०० टक्के विक्रीकर सवलत.

मासेमार संकटनिवारण निधी योजना

  • मच्छीमारास मासेमारी करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा बेपत्ता झाल्यास त्यांच्या वारसांना १ लाख रुपये अर्थसाहाय्य

Contact Us

    Enquire Now