पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मौसम मोबाईल अ‍ॅप केले सुरू

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मौसम मोबाईल अ‍ॅप केले सुरू

  • अद्ययावत उपकरणे व तंत्रज्ञानावर आधारित हवामान अंदाज व सतर्कता प्रमाण सुधारण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने भारतीय हवामान विभागासाठी मौसम हे मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे.
  • तांत्रिक कार्यकुशलतेशिवाय हवामानाची माहिती आणि पूर्वानुमान एका आकर्षक पद्धतीने एकत्रित करण्यासाठी डिझाईन केलेले हे मोबाईल अ‍ॅप सर्वसामान्यांना हाताळण्यास सोपे आहे.
  • हे अ‍ॅप हवामानाची माहिती इशारा आकर्षक आणि वापरकर्ता अनुकूल पद्धतीने प्रसारित करणारे साधन असेल जे जनतेच्या गरजा पूर्ण करेल.
  • ICRISAT ची डिजिटल कृषी व युवा (डीएई) टीम, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटेरॉलॉजी (IITM), पुणे आणि भारत हवामानशास्त्र विभाग यांनी संयुक्तपणे या मोबाईल अ‍ॅपची रचना केली आहे.

Contact Us

    Enquire Now