पूर्वांचल एक्स्प्रेस वे

पूर्वांचल एक्स्प्रेस वे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ नोव्हेंबर २०२१ रोजी ३४१ किलोमीटर्स लांबीच्या पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे सुल्तानपुर (उत्तरप्रदेश) मध्ये लोकार्पण केले.
  • मार्ग – चांदसराय (लखनौ जिल्हा) ते हैदरिया (गाझीपूर जिल्हा) (उत्तरप्रदेश)
  • लांबी – ३४१ किमी
  • जिल्हे – नऊ (उत्तरप्रदेश)

महत्त्वाचे

  • हा एक्स्प्रेस वे सध्याच्या आग्रा-लखनौ आणि आग्रा-नॉयडा यमुना एक्स्प्रेस वेला जोडून औद्योगिक कॉरिडॉर तयार करण्यात येईल.
  • उत्तर प्रदेशातील पूर्व भागांना यामुळे आर्थिक फायदा होण्यास मदत होईल.

Contact Us

    Enquire Now