पुणे महामेट्रोला आय एस ओ मानांकन-
- पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ,वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये मेट्रो रेल्वेचे काम प्रगतीपथावर आहे.
- या दोन मार्गिकांवरील महामेट्रोचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. कामाची गुणवत्ता नियंत्रण प्रणालीमध्ये अधिक सुसूत्रता आणल्यामुळे महा मेट्रो आयएसओ 9001:2015 गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले.
- महा मेट्रोच्या कामाचे परीक्षण जागतिक दर्जाचा प्रयोगशाळेमध्ये केली जात आहे त्यासाठी महा मेट्रोने आय एस ओ 9001 प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता.
- पुणे महा मेट्रो प्रकल्प सुमारे 31 किलोमीटर मार्गावर धावणार आहे. आहे त्यामध्ये सहा किलोमीटर लांबीचा कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा भुयारी मार्ग आहे