पंधराव्या वित्त आयोगातून पहिला हप्ता प्राप्त

पंधराव्या वित्त आयोगातून पहिला हप्ता प्राप्त

  • पंधराव्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारसींचा पहिला हप्ता स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त
  • १५ व्या आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांच्या हिश्श्यात वाढ झाली असली तरी दक्षिणेकडील राज्यांचा वाटा कमी झाला आहे.
  • या आयोगाने राज्यांना केंद्राकडे कररूपाने जमा होणार्‍या रकमेतील ४१% रक्कम देण्याची शिफारस केली.
  • महाराष्ट्राला एकूण मदतीच्या ६.४% वाटा मिळणार आहे.
  • १४ व्या वित्त आयोगाने राज्याला एकूण मदतीच्या ५.२% मदतीची शिफारस केली होती.
  • सर्वाधिक १७.९३% वाटा उत्तरप्रदेशचा आहे.

 

आयोग

वर्ष राज्यांचा वाटा अध्यक्ष

१३ वा

२०१०-१५ ३२% विजय केळकर
१४ वा २०१५-२०

४२%

वाय. व्ही. रेड्डी
१५ वा २०२०-२५ ४१%

एन. के. सिंग

Contact Us

    Enquire Now