पंतप्रधान मोदींच्या हस्ते जयपूरला ‘पत्रिका गेट’चे उद्घाटन
- ‘पत्रिका गेट’ हे ‘पत्रिका’ वृत्तपत्र गटाने जवाहरलाल नेहरू मार्ग जयपूर येथे बांधले आहे.
- त्याचबरोबर मोदींनी पत्रकार गटाचे अध्यक्ष व संपादक गुलाब कोठारींच्या ‘संवाद उपनिषद’ व ‘अक्षरी यात्रा’ या दोन पुस्तकांचेही उद्घाटन केले.
- पत्रिका गेट हे राजस्थानचा सांस्कृतिक वारसा व स्थापत्य शैली प्रतिबिंबित करते ज्यात राजस्थानच्या सर्व भागांची संस्कृती व वास्तुकला समाविष्ट आहे .
- ‘पत्रिका गेट’ जयपूरचा दक्षिण दरवाजा आहे.
के. सी. कुलीश आंतरराष्ट्रीय सन्मान :
- पत्रिका समूहाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट पत्रकारितेसाठी पत्रिकेचे संस्थापक चंद्र कुलीश यांच्या सन्मानार्थ चालू केला.
राजस्थान युनेस्को साइट्स् :
१) जंतर-मंतर,
२) हिल फोर्ट
३) केवलादेव राष्ट्रीय उद्यान
४) जयपूर शहर