नेदुमुडि वेणू

नेदुमुडि वेणू

जन्म – १९४८ नेदूमूडि (गाव)

मृत्यू – ११ ऑक्टोबर २०२१

मूळ नाव – वेणूगोपाळ के. पिल्लै

परिचय

  • मल्ल्याळम नाटकामध्ये अभिनेता म्हणून उत्तम तसेच चित्रपटातही नायक सहनायकाची भूमिका साकारणारे वेणूगोपाल के. पिल्ले यांचे निधन झाले.
  • ते ७५ वर्षांचे होते.
  • के. एम. पण्णीकरच्या नाट्य मंडळात ते सहभागी झाले.
  • १९६० च्या दशकात मल्याळम नाटकाला मराठी नाटकाऐवढा व्याप नव्हता त्यामुळे ते नाट्यप्रयोगच न करता भररस्त्यात नव्या कविच्या कविता वाचण्या-गाण्याचे कार्यक्रम करत.
  • जी अरविंदन यांचा ‘थंबु’ (१९७८) हा त्याचा पहिला चित्रपट
  • १९८१ च्या विडपट्‌य्यम मन्पे या चित्रपटातली त्यांची भूमिका अजरामर होती.
  • काहीजण त्यांना ‘केरळचे राजेश खन्ना’ म्हणतात.
  • ओंऊ मिन्नैमिनुंगिंटे नुरुगुवेत्तम’ या चित्रपटात पन्नाशीचा विवाहीत शाळाशिक्षक अशी भूमिका साकारली.
  • तीनदा त्यांनी अभियानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.

Contact Us

    Enquire Now