नादौन पोलिस स्थानक, हिमाचल प्रदेश

नादौन पोलिस स्थानक, हिमाचल प्रदेश

  • देशातील सर्वोत्तम पोलिस स्थानकांमध्ये नादौन पोलिस स्थानक समाविष्ट करण्यात आले आहे. हे पोलिस स्थानक हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात आहे.
  • पोलिस स्थानकांचे मूल्यमापन करून त्यांना गुण देण्याची प्रक्रिया भारतात २०१८ पासून सुरू झाली आहे. हे मूल्यांकन Data analytics, निरीक्षणे आणि जनतेच्या अभिप्रायावर अवलंबून असते.
  • गृह मंत्रालय हे मूल्यांकन करतात व गृहमंत्री निकाल जाहीर करून उत्तम कामगिरी करणार्‍या पोलिस स्थानकांना सन्मानित करतात.

Contact Us

    Enquire Now