नागरी सहकारी बँकांच्या सक्षमीकरणासाठी रिझर्व्ह बँकेची समिती
- नागरी सहकारी बँकांना जाणवणाऱ्या न्याय्य योजना आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी रिझर्व्ह बँकेने डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती गठित केली आहे.
- समितीचे कार्यक्षेत्र : सहकाराची तत्त्वे तसेच हित जोपासत, व्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर व्हिजन डॉक्युमेंट तयार करणे
- नागरी सहकारी बँका : कार्यरत – १४८२
- ठेवीदारांची संख्या : ८ कोटी ६० लाख
- ठेवींचे प्रमाण : ४.८५ लाख कोटी
- प्राथमिक उद्देश : नागरी क्षेत्रात बँकिंग व्यवसाय करणे
- बिगर कृषी पतसंस्था