नवीन सिंचन विहिरी
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा ५ वरून २० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायत लोकसंख्या | नवीन सिंचन विहिरींची संख्या |
१५०० | ५ |
१५०० – ३००० | १० |
३००० – ५००० | १५ |
५००० च्या पुढे | २० |