दोस्ती : त्रिपक्षीय नौदल युद्धसराव

दोस्ती : त्रिपक्षीय नौदल युद्धसराव

  • भारत, श्रीलंका आणि मालदीव या तीन देशांचा समावेश असणाऱ्या दोस्ती या द्विवार्षिक नौदल युद्धसरावाची १५वी आवृत्ती नोव्हेंबर २०२१ मध्ये मालदीवमध्ये पार पडली.

सुरुवात

  • १९९१ मध्ये भारत-मालदीव तटरक्षक दलांदरम्यान हा युद्धसराव सुरू करण्यात आला.
  • २०१२ पासून श्रीलंका यामध्ये सहभागी होऊ लागला.

उद्देश

  • सागरी अपघात, समुद्रातील प्रदूषण दूर करणे, तेलगळती यावेळी परस्पर सहकार्य वाढवणे.
  • मैत्री मजबूत करणे.
  • मानवी तस्करी, दशहतवाद विरोधी उपक्रमांत सहकार्य वाढविणे.

भारत-श्रीलंका युद्धसराव :

  • मित्र शक्ती (लष्करी)
  • SLINEX (नौदल)
  • भारत-मालदीव युद्धसराव
  • एकुवेरिन (लष्करी)

Contact Us

    Enquire Now