दुसर्‍या फूड सेफ्टी इंडेक्समध्ये गुजरात, गोवा आणि चंदीगड अव्वल

दुसर्‍या फूड सेफ्टी इंडेक्समध्ये गुजरात, गोवा आणि चंदीगड अव्वल

  • फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या दुसर्‍या फूड सेफ्टी इंडेक्समध्ये मोठ्या राज्यात गुजरात अव्वल स्थानी, छोट्या राज्यात गोवा तर केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत चंदीगढ अव्वल स्थानी आहे. ७ जून रोजी ‘वर्ल्ड फूड सेफ्टी डे’च्या औचित्य साधून हे रँकिंग प्रसिद्ध करण्यात आले.
  • फूड सेफ्टी इंडेक्समध्ये मनुष्यबळ आणि संस्थात्मक माहिती, अनुपालन (कंपालायन्स), अन्न तपासणी क्षमता, प्रशिक्षण आणि क्षमता विकास या घटकांच्या आधारे मानांकन दिले जाते.
  • फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स् ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था आहे.

Contact Us

    Enquire Now