दिल्लीमध्ये जगातील दुसरा धुरके मनोरा –
- दिल्ली मंत्रिमंडळाने कॅनॉट याठिकाणी दिल्लीतील प्रथम व जगातील दुसऱ्या धुरके मनोऱ्याच्या बांधणीसाठी परवानगी दिली आहे.
- जगातील प्रथम धुरके मनोरा चीनमध्ये बांधण्यात आला.
- मनोऱ्याचे बांधकाम १० महिन्यात पूर्ण करण्यासाठी 20 कोटी मंजूर करण्यात आले.
- दिल्लीमध्ये 2 ठिकाणी मनोरे बसवण्यात येतील. त्यातील एक आनंद विहार येथील केंद्र सरकार व एक कॅनॉट ठिकाणी दिल्ली सरकार बसवेल.
- दिल्लीतील मनोरा वरून प्रदूषित हवा शोषून खालून शुद्ध हवा सोडेल.
- चीन मधील मनोरा खालून अशुद्ध हवा खेचून घेतो व वरून शुद्ध हवा सोडतो