दिल्लीत विक्रमी पावसाची नोंद
- राजधानी दिल्लीच्या अनेक भागांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला.
- हा गेल्या ४६ वर्षांतील सर्वाधिक पाऊस आहे.
- शहरासाठी अधिकृत नोंद करणाऱ्या सफदरजंग वेधशाळेने १९७५व्या पावसाळ्यात ११५० मिलिमीटर पावसाची नोंंद केली होती.
- दिल्लीत या वर्षी मोसमी पावसाचा काळ असामान्य ठरून आतापर्यंत ११०० मिलिमीटर पाऊस झाला आहे.