तेंझॉल गोल्फ रिसॉर्टचे उद्घाटन

तेंझॉल गोल्फ रिसॉर्टचे उद्घाटन

  • केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी मिझोराम राज्याचा पहिल्या गोल्फ रिसॉर्टचे उद्घाटन केले.
  • त्याला तेंझॉल गोल्फ रिसॉट (Tenzawl Golf Resort) हे नाव देण्यात आले असून हा प्रकल्प स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत पर्यटन मंत्रालयातर्फे बांधण्यात आला आहे.

 

 • स्वदेश दर्शन योजना

 

 • मंत्रालय – पर्यटन मंत्रालय
 • सुरुवात – २०१५
 • उद्देश – भारतातील पर्यटनाला प्रोत्साहन देणे.
 • संपूर्ण योजना थीम-आधारित पर्यटनावर आहे. प्रत्येक थीमला सर्किट म्हटले जाते व त्यात विविध पर्यटन स्थळांचा समावेश होतो. उदा. बौद्ध सर्किट, वाळवंट सर्किट इत्यादी

Contact Us

  Enquire Now