डॉ. ॲलन स्कॉट

डॉ. ॲलन स्कॉट

मृत्यू – १६ डिसेंबर २०२१

जीवनपरिचय –

  • विषाशी खेळ करून माणसांना तरुण बनवण्याचा उद्योग प्रथम करणारे डॉ. ॲलन स्कॉट यांचे १६ डिसेंबरला निधन झाले.
  • १८९५ साली बेल्जियमधील घेन्ट शहराच्या परिसरात डुकराच्या मांसातून तब्बल ३४ जणांना विषबाधा झाली.
  • एमिल व्हॉन एर्मेन्जेम यांनी हे चटकन फैलावणारे जिवघेणे विष ‘क्लोस्ट्रिडियम बोटुलिनियम’ या जिवाणूमध्ये अंगभूत असल्याचा दावा केला.
  • चेहरा तरुण करण्याचे साधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘बोटॉक्स’ तंत्रातील प्रमुख रसायन म्हणजे ‘बोटुलिनियम टॉक्सिन’ हे जीवाणूचेच विष सौम्य प्रमाणात वापरण्याचा उद्योग स्कॉटने केला.
  • त्यांनी स्थापन केलेल्या औषध कंपनीला १९८९ ला ‘बोटॉक्स’ च्या औषधी वापरासाठीच्या द्रावणाला अमेरिकी अन्न व औषधी प्रशासनाची मान्यताही मिळाली होती.
  • या द्रावणाचा वापर केवळ डोळ्याच्या स्नायूजन्य विकारासाठी होतो.
  • डोळे वरखाली असणे व पापण्याचा मिचमिचेपणा या विकारावर ओक्सुलिनम या द्रावणाचा वापर करतात.

Contact Us

    Enquire Now