डिसेंबर 2021पर्यंत पॅन-इंडिया एकीकरण करण्यासाठी औद्योगिक लँड बँक प्रणाली

डिसेंबर 2021पर्यंत पॅन-इंडिया एकीकरण करण्यासाठी औद्योगिक लँड बँक प्रणाली

  • वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या संकेतानुसार, डिसेंबर 2021 पर्यंत इंडिया इंडस्ट्रियल लँड बँक (आयआयएलबी) पॅन-इंडिया एकीकरण साध्य करेल.
  • आयआयएलबी एक भौगोलिक माहितीप्रणाली (GIS) आधारित पोर्टल आहे जे कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा, नैसर्गिक संसाधने आणि भूप्रदेश, रिक्त भूखंडावरील प्लॉट स्तरीय माहिती आणि संपर्क तपशीलासह औद्योगिक पायाभूत सुविधांशी संबंधित माहिती भांडार म्हणून कार्य करते.

मुख्य मुद्दे 

  • सध्या या पोर्टलवर 17 राज्यांत 5.5 लाख हेक्टर क्षेत्रांमध्ये अंदाजे 4000 औद्योगिक उदयाने क्षेत्रावर नकाशे तयार केले गेले आहेत. 
  • त्याचे जीआयएस एकत्रीकरण वास्तविक वेळेच्या आधारावर तपशील अद्ययावत करण्यास मदत करते.
  • पोर्टल दूरस्थपणे जमीन शोधण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी निर्णय समर्थन प्रणाली म्हणून देखील कार्य करते.
  • या पोर्टलला भारतातून सर्वात जास्त लोक भेट देत असून त्यानंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती (UAE) जर्मनी आणि इंडोनेशिया या देशांचा क्रमांक लागतो.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाबद्दल

  • केंद्रीय मंत्री – पीयुष वेदप्रकाश गोयल (राज्यसभा, महाराष्ट्र)
  • राज्यमंत्री (एमओएस) – अनुप्रिया सिंह पटेल (मतदारसंघ – मिर्जापूर, उत्तरप्रदेश)
  • श्री. ओमप्रकाश (मतदारसंघ – होशियारपूर, पंजाब)

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now