टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूला रौप्यपदक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूला रौप्यपदक

  • मिराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करत देशाचे पदकाचे खाते उघडले.
  • चानूने भारताच्या खात्यावरील २९व्या  ऑलिम्पिक पदकाची नोंद केली.
  • मणिपूरच्या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी केली.
  • ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन ॲण्ड जर्क प्रकारात उचलले.
  • पहिल्यांदा २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी (दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरू) यांनी कांस्यपदक पटकावले होते.
  • त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले दुसरे पदक आहे.
  • भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे १८वे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले.
  • भारतीय महिला क्रीडापटूने मिळवलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक ठरले.

 

टोकियो ऑलिम्पिक २०२० विजेते

 

१) सुवर्ण पदक – होऊ झिहुई (चीन)

२) रौप्यपदक – मिराबाई चानू (भारत)

३) कांस्यपदक – विंडी कॉटिका (इंडोनेशिया)

मिराबाई चानू

  • जन्म – ८ ऑगस्ट १९९४ (इम्पाळ, मणिपूर)
  • कोच – विजय शर्मा
  • २००८ पासून वेटलिफ्टिंगला सुरुवात
  • २०१८ – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
  • २०१८ – पद्मश्री

Other Major Achievements

  • २०२० -Tashkent Asian Championships (४९ किग्रॅ) Bronze Medal
  • २०१८ – Gold Coast Commonwealth Games (४८ किग्रॅ) Gold Medal
  • २०१७ – Anaheim World Championships (४८ किग्रॅ) Gold Medal
  • २०१४ – Glasgow Commonwealth Games (४८ किग्रॅ) Silver Medal

टोकियो ऑलिम्पिक २०२०

  • स्पर्धा ठिकाण – टोकियो (जपान)
  • आवृत्ती – ३२ वी
  • कालावधी – २३ जुलै ते ८ ऑगस्ट
  • घोषवाक्य – United by Emotion
  • शुभंकर – मिराईतोवा
  • बोधचिन्ह – बुद्धिबळपट
  • नवीन खेळांचा समावेश – थ्री बाय थ्री बास्केटबॉल, फ्रीस्टाईल बीएमएक्स, मॉडिसन सायकलिंग

स्पर्धा इतिहास

  • पहिली स्पर्धा – इ. स. पूर्व ७७६ मध्ये घेण्यात आली.
  • दर ४ वर्षांनी स्पर्धा घेण्यात येते.
  • आधुनिक स्पर्धा सुरुवात १८९६ ला केले.
  • आधुनिक ऑलिम्पिकचे जनक – कुबॅर्ती
  • इतर
  • जपानमध्ये होणारी ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. (१९६४, १९७२, १९९८, २०२०)
  • उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा (१९६४, २०२०) दोनदा आयोजन करणारे टोकियो हे आशियातील पहिले शहर ठरले.

Contact Us

    Enquire Now