ज्योती कृष्णन (जे. के. दत्त)

ज्योती कृष्णन (जे. के. दत्त)

जन्म – १९७२

मृत्यू – २० मे, २०२१

जीवनपरिचय

  • राष्ट्रीय सुरक्षा दल म्हणजे एनएसजी (National Security Guard) ने राबविलेल्या “ऑपरेशन ब्लॅक टॉनरॅडो” या मोहिमेचे प्रमुख ज्योती कृष्णन यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते.
  • मुंबईमधील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिकार करण्यासाठी ही मोहीम होती.
  • ते १९७१ च्या पश्चिम बंगाल तुकडीतील आयपीएस अधिकारी होते.
  • दहशतवाद्यांचा बिमोड करण्याकरिता रासायनिक अस्त्राचा वापर करण्याची सूचना फेटाळली होती.
  • छाबड हाऊसमधील दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी हेलिकॉप्टरमधून कमाडोंना इमारतीत उतरविण्याचा धोका त्यांनी पत्करला होता.
  • दहशतवाद्यांच्या विरोधातील लढाईत यशस्वी झालेला अधिकारी मृत्यूच्या लढाईत अयशस्वी झाला.

Contact Us

    Enquire Now