जी-७ परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण

जी-७ परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण

 • २०२१ च्या जी-७ राष्ट्राच्या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारतीय समपदस्थ नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे.
 • जी-७ राष्ट्राची परिषद ब्रिटनच्या किनारी भागातील कॉर्नविल येथे ११ ते १३ जून या कालावधीत होणार आहे.
 • भारतासह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या देशांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
 • यावर्षीच्या चर्चेत कोरोनाच्या महासाथीचा विषय

जी-७ बद्दल

 • नाव – ग्रुप ऑफ सेव्हन (जी ७)
 • स्थापना – १९७५
 • सदस्य देश – ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका
 • १९७६ – कॅनडा या गटात सामील झाला.
 • १९७७ – युरोपियन युनियन परिषदेसाठी उपस्थित असते.
 • १९९७ – कम्युनिझमचा पाडाव झाल्यानंतर रशिया या गटाचा सदस्य 
 • मार्च २०१४ – क्रिमियन युद्धामुळे रशियाचे सदस्यत्वमध्ये रद्द 
 • जी-७ मध्ये औपचारिक घटना किंवा मुख्यालय नाही.
 • जी-७ जागतिक जीडीपीतील वाटा जवळजवळ ४०% पर्यंत घसरला आहे.
 • पहिली परिषद – पॅरिस (फ्रान्स) १९७५
 • २०२० – अमेरिका

आगामी परिषद – २०२१ ब्रिटन

Contact Us

  Enquire Now