जागतिक स्तनपान सप्ताह
- दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा आठवडा ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
- २०२१ ची थीम : Protect Breastfeeding : A Shared Responsibility.
- २०२० ची थीम : Support breastfeeding for healthier planet.
- १९९१ मध्ये WABA ने स्तनपानाचे महत्त्व जगभरात पटवून देण्यासाठी स्तनपान दिवस साजरा करण्याचे ठरवले. परंतु नंतर ही कल्पना बदलून सप्ताह साजरा करण्याचे ठरवले.
- १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट मध्ये पहिला स्तनपान सप्ताह साजरा केला गेला.
- दरवर्षी हा सप्ताह WABA, WHO आणि UNICEF यांच्याकडून संयुक्तपणे साजरा केला जातो.