जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धा २०२१
- कालावधी – १८ ते २२ ऑगस्ट २०२१
- ठिकाण – नैरोबी, केनिया
- या स्पर्धेत २ रौप्य व १ कांस्य पदकांसह भारताने ३ पदके पटकावली.
- या स्पर्धेत पदकप्राप्त भारतीय ॲथलिट्स (३ पदके)
रौप्य पदक (२)
१) शैली सिंग – लांब उडी
२) अमित खत्री – १०००० मी चालण्याची स्पर्धा
कांस्य पदक (१)
१) मिज्र रिले (बी. श्रीधर, कपिल, प्रिया मोहन, सुमी) – ४×४०० मीटर स्पर्धा
भारताची आतापर्यंतची युवा ॲथलेटिक्समधील कामगिरी
ॲथलेटिक्सपद | क्रीडा प्रकार | वर्ष | पदक |
१) सीमा अँटिल | थाळीफेक | २००२ | कांस्य |
२) नवजीत कौर दिल्ला | थाळीफेक | २०१४ | कांस्य |
३) नीरज चोप्रा | भालाफेक | २०१६ | सुवर्ण |
४) हिमा दास | ४०० मीटर धावणे | २०१८ | सुवर्ण |
- भारताने आतापर्यंत सात पदके मिळविली आहे.
जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धा
- दर दोन वर्षांनी जागतिक ॲथलेटिक्स मार्फत आयोजित केली जाते.
- २० वर्षांखालील स्पर्धकांचा सहभाग
- सुरुवात – १९८६
- पुढील स्पर्धा – २०२२ काली (cali), कोलंबिया .