जागतिक प्रसारमाध्यम / वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक २०२१

जागतिक प्रसारमाध्यम / वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक २०२१ :

  • सन २००२ पासून दरवर्षी ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या पॅरिस स्थित संस्थेकडून जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला जातो.
  • २०२१ च्या निर्देशांकामध्ये १८० देशांमध्ये अनुक्रमे नॉर्वे, फिनलँड आणि डेन्मार्क हे देश पहिल्या, दुसर्‍या, आणि तिसर्‍या क्रमांकावर आहेत.
  • नॉर्वेने सलग पाचव्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला.
  • इरिट्रिया शेवटच्या म्हणजे १८० व्या क्रमांकावर आहे.
  • भारताचा क्रमांक मागील वर्षाप्रमाणे १४२ व्या स्थानी आहे.
  • भारताच्या शेजारील देशांचे स्थान चीन- १७७, पाकिस्तान १४५ बांगलादेश १५१, नेपाल १०६, श्रीलंका १२७

Contact Us

    Enquire Now