जळगावमध्ये सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता
- जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील
ऊर्ध्व तापी टप्पा – 1 (हतनूर प्रकल्प), शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प आणि वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजना यांना सुधारित प्रशासकीय मान्यता.
उर्ध्व तापी टप्पा – 1 (हतनूर प्रकल्प) चौथा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
- या प्रकल्पासाठी 536 कोटी रुपयांचा खर्च
- शेळगाव – बॅरेज मध्यम प्रकल्प – दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता.
- या प्रकल्पांच्या कामासाठी 968.97 कोटींची मदत
- वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजना – पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता
- या प्रकल्पांच्या काम पूर्ततेसाठी 861.11 कोटी खर्चाच्या तरतुदीस मान्यता.