छत्तीसगढ सरकारची गोधन न्याय योजना

छत्तीसगढ सरकारची गोधन न्याय योजना

  • गोधन न्याय योजनेअंतर्गत शेण खरेदी केले जाणार. पशुपालन अधिक किफायतशीर करण्याचे उद्दिष्ट. गोधन योग्य वातावरणात वाढावे आणि मोकाट पशूंचा त्रास कमी व्हावा हेही प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • ही योजना हरळी उत्सवापासून कार्यान्वित झाली. शेतकर्‍यांकडून, पशुपालकांकडून शेण विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचे व्हर्मिकंपोस्ट खतात रूपांतर करण्याची ही योजना आहे. या खतांची विक्री सहकारी संस्थांद्वारे करण्यात येणार आहे.
  • शेण खरेदीचा दर राज्य सरकारच्या ५ सदस्यीय समितीद्वारे निश्चित केली जाणार आहे. राज्याचे कृषी आणि जलस्रोत मंत्री या समितीचे अध्यक्ष आहेत.

Contact Us

    Enquire Now