चीनला गरिबी निर्मूलनात यश
- चीनमध्ये सत्तरच्या दशकानंतर सुधारणा घडून आल्या, त्यानंतर ७७ कोटी जनतेला चिनी सरकारने गरिबीतून मुक्त केले आहे.
- जागतिक पातळीवर गरिबीच्या निर्मूलनामध्ये चीनचा वाटा ७०% आहे.
- चीनने फक्त गरिबी निर्मूलनासाठी १.६ ट्रिलियन युआन (२४६ अब्ज डॉलर्स) खर्च केले आहे.
- चीनची लोकसंख्या १.४ अब्ज असून देशातील ८३२ काउंटी आणि १ लाख २८ हजार गरीब खेडी श्रीमंत झाली असल्याचा शि जिनपिंग यांनी सांगितले.
- संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या शाश्वत विकास लक्ष्यांमधील पहिलेच लक्ष्य हे दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित आहे. चीनने हे लक्ष्य २०३० पूर्वीच पूर्ण केले आहे.
- चीनमधील गरिबीच्या व्याख्येनुसार, ग्रामीण भागात राहणारी व्यक्ती जी दररोज २.३० डॉलर्सपेक्षा कमी कमावते, तिला गरीब मानले जाते.
- जागतिक बँकेनुसार १.९० डॉलर्सपेक्षा कमी प्रतिदिन उत्पन्न असलेली व्यक्ती गरीब असते.
चीन
- राजधानी – बिजिंग
- सर्वात मोठे शहर – शांघाय
- क्षेत्रफळ – ९४१.१२ चौ. किमी (जगात तिसरा)
- चलन – रेन्मिबी
- धर्म – ९१% बौद्ध