चंद्रावरून नमुने आणण्यासाठी चीनचे चँग-ई-5 यान रवाना
- चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान 25 नाव्हेंबर रोजी चंद्राकडे रवाना झाले.
- अशा प्रकारचे शेवटचे अभियान 1976 साली सोव्हियत युनियनचे LUNA – 24 हे होते.
- CHANG E – 5 :
- प्रक्षेपण ठिकाण – वेनचांग अंतराळ प्रक्षेपण केंद्र
- प्रक्षेपक आयुष्य – अंदाजे 23 दिवस
- उपयोग – चंद्राच्या उत्पत्ती आणि निर्मितीबद्दल समजण्यास मदत
चीनची चंद्र मिशन –
- 2019 – Chang E – 4 चंद्राचे अज्ञान भाग शोधले जातील यासाठी चंद्राच्या गडद बाजूला लँड करण्यासाठी पाठवले गेले.
- Chang E – 5 मिशन यशस्वी झाल्यास चंद्रावरून नमुने आणणारा अमेरिका व रशियानंतरचा तिसरा देश ठरेल.
चंद्रासंबंधित इतर महत्त्वपूर्ण मिशन –
- चंद्रयान – 3 मिशन (इस्रो)
- आर्टेमिस मिशन (नासा)