चंद्रयान-३ मोहीम २०२२ मध्ये होणार
- चंद्रयान-३ मोहीम २०२० मध्ये प्रत्यक्षात येण्याची शक्यता असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के. सीवन यांनी दिली.
- कोरोना संसर्गामुळे रखडलेले इस्रोचे ‘चंद्रयान-३ व गगनयान या मोहीमेची सुरुवात होणार आहे.
- चंद्रयान-२ प्रमाणेच याची रचना असेल मात्र चंद्राभोवती फिरणारा ‘ऑर्बिटर’ असणार नाही.
- चंद्रयान-२ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बग्गी उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण व्यवस्थितपणे न उतरता आदळल्याने ती काम करू शकली नाही.
- आता चंद्रयान-३ ही मोहीम उत्तर ग्रहांसाठी आखली आहे.
- या डिसेंबरमध्ये गगनयान अंतराळात पाठविण्यात येणार आहे. व त्यासोबत एक मानवरहित गगनयान मोहीम असेल.
- २०२२ मध्ये भारतीय अवकाश विरांना गगनयानातून पाठविण्यात येणार आहे.
- चार जणांची निवड केली आहे व रशियात त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.