गूगल मॅप्सवर मुंबईतील कंटेनमेंट झोन चिन्हांकित

गूगल मॅप्सवर मुंबईतील कंटेनमेंट झोन चिन्हांकित – 

  • बृहन्मुंबई महानगरपालिकाने (BMC) (तसेच Municipal Corporation of Greater Mumbai MCGM म्हणून ओळखली जाते.) गूगलचे सहकार्य घेऊन गूगल मॅप्स वर मुंबईतील कंटेनमेंट झोन चिन्हांकित केले.
  • याने नागरिक प्रवासापूर्वीच एखाद्या क्षेत्राची सुरक्षा निश्चित करू शकतील.
  • सर्व प्रकारची या संबंधित माहिती BMC कडून प्रदान केली जाईल.
  • कंटनमेंट झोन राखाडी रंगाने दाखवले जातील व त्यावर COVID – 19 कंटेनमेंट झोन लिहिले जाईल.
  • यासाठी प्रति लाख रुग्णांमागे (मागील 7 दिवसांतील) नवीन रुग्णांची संख्या सूचित करण्यात आली आहे.
  • तसेच BMC ने नागरी संचालित रुग्णालये व कोविड केअर सेंटर्सचीही माहिती प्रदान केली आहे.

Contact Us

    Enquire Now