खादी व ग्रामोद्योग आयोग ( Khadi & Village Industries Commission -KVIC)

खादी व ग्रामोद्योग आयोग ( Khadi & Village Industries Commission -KVIC) :

  • खादी व ग्रामोद्योग आयोग अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापन झालेली स्वायत्त संस्था  ( मुख्यालय –  मुंबई)
  • ही सूक्ष्म, लघु  व माध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
  • उद्देश :  ग्रामीण भागाचा (मुख्यतः अर्थव्यवस्थेचा)  विकास करण्यासाठी खादी व इतर ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांचा विकास घडवून आणणे.
  • बांबू क्षेत्राचा विकास करण्यासाठी एकात्मिक हॉर्टिकल्चर विकास अभियानांतर्गत केंद्र शासनाने २००६-०७ साली राष्ट्रीय बांबू मिशन सुरू केले होते. या मिशनची २०१८-१९ ला पुनर्रचना करण्यात आली.

Contact Us

    Enquire Now