कोविड – १९ दरम्यान भारतीय नौदलाद्वारे केले गेलेले इतर प्रयत्न

कोविड – १९ दरम्यान भारतीय नौदलाद्वारे केले गेलेले इतर प्रयत्न

 • INS केसरी ‘मिशन सागर’साठी ५५ दिवसांत १४००० किलोमीटर्सचा प्रवास करून २८ जून २०२० रोजी भारतात परतले.
 • मालदीव, मॉरिशस, मादागास्कर, कोमोरोस आणि सेशेल्स या बेट देशांना कोविड-१९ दरम्यान मदत करण्यासाठी मिशन सागरची १० मे २०२० रोजी सुरुवात करण्यात आली.
 • मिशनवर असताना INS केसरीने आवश्यक खाद्यपदार्थ, औषधे, आयुर्वेदिक औषधे दिली आणि तसेच मॉरिशस व कोमोरोस येथे वैद्यकीय सहाय्य संघ तैनात केले. 
 • भारतीय नौदलाचे IL-३८ आणि डोरनिअर विमानातून कोविड-१९ संबंधित सामग्री आणि औषधांची देवाणघेवाण देशभर केली गेली.

INS जलाश्व (L41) :

  • ही एक उभयचर वाहतूक डॉक असून सध्या भारतीय नौदलाच्या सेवेत आहे.
  • INS जलश्व हे एकमेव भारतीय नौदल जहाज आहे जे अमेरीकेकडून भारताने विकत घेतले आहे.
  • पूर्व नेव्हल कमांड अंतर्गत ते विशाखापट्टणम येथे तैनात आहे.
  • ब्रीदवाक्य – निर्भीय पायोनिअर
  • नेमसेक – हिप्पोपोटॅमस
  • लांबी – १७३ : ७ मीटर
  • वेग – २० नॉटस् (४० किमी प्रति तास)

 

 • INS मगर :

 

 • INS मगर हे भारतीय नौदलाच्या मगरक्लास उभयचर युद्धनौकांचे आघाडीचे जहाज आहे.
 • १५ जुलै १९८७ रोजी तिला नेव्ही सेवेत समाविष्ट केले गेले.
 • नेमसेक – mugger crocodile
 •  वेग – १५ नॉटस् (२८ किमी प्रति तास)
 • लांबी – १२० मीटर

भारतीय नौदल

 • स्थापना : ५ सप्टेंबर १६१२
 • मुख्यालय : नवी दिल्ली
 • ब्रीदवाक्य : शं. नो. करुण
 • सेनापती – राष्ट्रपती (रामनाथ कोविंद)
 • नौदल दिवस – ४ डिसेंबर
 • नॅशनल स्टाफचीफ (NS) – डमिरल करमबिर सिंग

Contact Us

  Enquire Now