केरळ राज्यात स्थापन होणार देशातील पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापारी केंद्र

केरळ राज्यात स्थापन होणार देशातील पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापारी केंद्र

  • २५ ऑगस्ट २०२० रोजी केरळ राज्याच्या सामाजिक न्याय, महिला व बालविकास विभागाचे सचिव प्रभाकर यांनी याबाबत घोषणा केली.
  • महिलांचा व्यवसायात समावेश वाढावा व त्यायोगे लिंगसमानता साधणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
  • आंतरराष्ट्रीय महिला व्यापारी केंद्रामध्ये महिला आपला व्यवसाय सुरू करू शकतील.

Contact Us

    Enquire Now